केवळ सह्याद्रीच्या आंबोली रांगांमधील जंगली फुले आणि दुर्मिळ औषधी वनस्पतींचा अर्क.
मधातील नैसर्गिक एन्झाईम्स आणि औषधी गुणधर्म टिकवण्यासाठी आम्ही मधाला कधीही उष्णता देत नाही.
स्थानिक 'सतेरी' मधमाश्यांद्वारे संकलित केलेले हे मध आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते.
आम्ही केवळ मध गोळा करत नाही, तर निसर्गाची काळजी घेतो. आंबोलीच्या डोंगराळ भागात आम्ही स्वतः कष्टाने वाढवलेल्या गुलमोहोराच्या झाडांच्या थंडगार सावलीत या मधपेट्यांचे मार्किंग आणि संगोपन केले जाते.
गुणवत्तेचा जो वारसा आणि अचूकता आम्ही नेहमी जपली आहे, तोच अस्सल दर्जा तुम्हाला 'आंबोली हिल्स' मधाच्या प्रत्येक थेंबात मिळेल.
Dashboard मध्ये Products (250g/500g Bottles) ॲड करा.